PSI ने खटका ओढला अन् थेट महिलेच्या डोक्यातून आरपार गेली गोळी; काटा आणणारा भयानक CCTV फूटेज

PSI : अलीगढमधील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली, जिथे पिस्तूल साफ करणाऱ्या सब-इन्स्पेक्टरच्या हातातून चुकून गोळी सुटली आणि ही गोळी थेट महिलेच्या डोक्यात गेली, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. ही महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात आली होती. गोळीचा आवाज ऐकून पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये … Read more

PSI ने केला ४ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; जाब विचारायला गेलेल्या बापासोबत केलं भयंकर कृत्य

PSI : शुक्रवारी राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात एका पोलिस उपनिरीक्षकाने एका निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी दौसा जिल्ह्यातील राहुवास पोलीस स्टेशन परिसरात उपनिरीक्षकाने शेजारी राहणाऱ्या ४ वर्षांच्या मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी राजस्थानचे डीजीपी उमेश मिश्रा म्हणाले की, कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आरोपी पोलीस उपनिरीक्षकाला … Read more

Dream 11 : ड्रिम इलेव्हनवर दिड कोटी जिंकलेल्या PSI ची लागली वाट, ऑनलाइन गेमिंगमुळेच झाला मोठा ‘गेम’

Dream 11 : गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिंकले आहे. नंतर ही बातमी महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे ड्रीम ११ वर करोडपती झाले आहेत. नुकताच झालेल्या बांगलादेश विरुद्ध इंग्लंड त्यांच्या … Read more