ब्रेकिंग! भाजप आमदाराचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षांची भेट, राजकीय घडामोडींना वेग..

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा दिला. यामुळे आता भाजप विधानसभा सदस्यांची संख्या एकाने कमी झाली आहे. हरिभाऊ बागडे यांनाही मोठी … Read more

नार्वेकरांची उमेदवारी फिक्स अन् मनसे नेत्यांची ती भेट, रात्रीत सगळा गेम फिरला, नेमकं काय घडलं?

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता महायुतीचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी देखील घोषित करण्यात आली आहे. सध्या महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडली आहे. शिंदेंची शिवसेना १३, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान ६ जागांसाठी आग्रही … Read more

Rahul Narvekar : …तर आमदार अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाईल! राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

Rahul Narvekar : महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले. यामुळे याची चर्चा रंगली. नार्वेकरांनी कोणत्याही आमदारांना अपात्र केलं नाही. तसेच खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना … Read more

Rahul Narvekar: ‘…म्हणून ठाकरे गटाचे आमदार पात्र’, निकालानंतर राहुल नार्वेकर यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Rahul Narvekar: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे गटाला अधिकृत गट म्हणून मान्यता दिली. मात्र, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. या निकालानंतर राहुल नार्वेकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. “या निकालात मी संविधान, कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाचे तंतोतंत पालन केले आहे. … Read more

मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार आमदार अपात्रतेचा निकाल, होणार राजकीय भूकंप?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर अनेकदा सुनावणी होत आहे. असे असताना अंतिम निर्णय कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याबाबत अंतिम निर्णय लवकरच समोर येणार आहे. यामुळे निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचं लक्ष लागलं आहे. १० जानेवारीला बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागण्याची शक्यता आहे. याबाबत नुकतीच माहिती समोर … Read more

Ulhas bapat : मोठी बातमी! सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवणार? कायदेतज्ज्ञ थेट म्हणाले…

Ulhas bapat : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे. याचे कारण म्हणजे 16 आमदारांच्या अपात्रतेवर दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. मात्र त्यास उशीर होत आहे. अध्यक्षांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी घेण्याबाबत तयार केलेल्या वेळापत्रकबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवू … Read more

Rahul Narwekar : सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना झाप झाप झापलं, म्हणाले, तुम्ही…

Rahul Narwekar : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असून सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही आदेशाची पायमल्ली करत आहात. सुधारीत वेळापत्रक मंगळवारपर्यंत … Read more

आताची सर्वात मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहूल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांनी बंड खोरी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना निर्णय घेण्यास सांगितले होते. राहूल नार्वेकरांनी याप्रकरणी आमदारांना नोटीस बजावून आपली मतं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. पण ती मुदतही उलटून गेली … Read more

शिंदेंच्या १६ आमदारांनी केली खेळी, राहूल नार्वेकरांचं टेंशन वाढलं; मोठी अपडेट आली समोर

गेल्यावर्षी शिवसेनेत मोठी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी ठाकरे गटाने शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. गेल्या काही महिन्यांपासून यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. पण आता याबाबत निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना दिला आहे. १० ऑगस्टच्या आधी … Read more

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकरच लागणार, न्यायालयाने नार्वेकरांना दिले ‘हे’ आदेश

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये आमदारांना त्यांचे म्हणणे सात दिवसांमध्ये लेखी स्वरुपात मांडायचे आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय लागणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभु यांनीही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राहूल नार्वेकरांना याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, … Read more