rahul zavre

ब्रेकिंग! खासदार निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला, राज्यात खळबळ, हल्ला कोणी केला?

अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेवार निलेश लंके हे जायंट किलर ठरले. यामुळे ...