रामलल्ला सारखी दिसणारी विष्णूची प्राचीन मूर्ती कृष्णेच्या पात्रात सापडली, नंतर शिवलिंगही सापडलं…

कर्नाटकमध्ये रायचूर जिल्ह्यातील एका गावात भगवान विष्णूंची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीच्या चारही बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत. कृष्णा नदीच्या पात्रात ही मूर्ती सापडली आहे. यामुळे या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी याठिकाणी धाव घेतली. याची चर्चा सध्या सुरू आहे. कृष्णा नदीपात्रात सापडलेली भगवान विष्णूंची मूर्ती अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीसारखी आहे. या मूर्तीमध्ये विष्णू उभ्या स्थितीत आहेत. … Read more

150 एकर जमीन, 721 फूट उंची, 600 कोटींचा खर्च, ऑस्ट्रेलियातील राम मंदिराची तारीख ठरली

भारतभर जय श्री रामचा नारा घुमत आहे. प्रत्येक घरात दिवे लावले जात आहेत, देशातील सर्व मंदिरे सजवली जात आहेत. अनेक ठिकाणी हवन यज्ञ केला जात आहे. कारण जवळपास पाचशे वर्षांनी रामलाल आपल्या घरी आले आहेत. अयोध्येत भव्यदिव्य मंदिर झाले आहे. असे असताना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे रामलालचे जगातील सर्वात उंच मंदिर बनणार आहे. इंटरनॅशनल आणि वैदिक … Read more

राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत, पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर…

बिहारच्या अररिया जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणाने पोलिसांना फोन करून अयोध्येतील भव्य राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यांची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. इंतेखाब आलम असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. धमकी देताना त्याने स्वत:ला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी असल्याचे सांगितले. मी दाऊद इब्राहिमचा … Read more

प्रभू श्रीरामांचे वंशज आहेत तरी कोण? आता सगळी माहितीच आली समोर, राजस्थानमध्ये….

प्रभू श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला. यामुळे अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाले. असे असताना श्रीराम यांचे वंशज कोण आहेत कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ते देशाच्या विविध राज्यात असल्याचे समोर आले आहे. त्यातील अनेक राजस्थानचेही आहेत. ते भगवान श्री राम यांचे पुत्र लव आणि कुश यांचे वंशज आहेत. या संदर्भात जयपूरच्या … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत राम मंदिर सोहळ्यासाठी गैरहजर, कारण आले समोर

आज श्रीराम भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अभिजित मुहूर्तावर अयोध्येत श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. यामुळे आज ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली. डोळ्यावरून पट्टी काढण्यात आल्यानंतर श्री रामलल्लांचे मूखदर्शन सर्वांना घडले. हा सोहळा देशवासीयांसाठी सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा … Read more

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामांचा झेंडा स्कॉर्पिओ गाडीला लावून अयोध्येत रेकी, ATS ने तीन दहशतवाद्यांना केली अटक

Ayodhya Ram Mandir : २२जानेवारीला अयोध्यात मोठा जल्लोष होणार आहे. तिथे श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्या पार पाडणार आहे. दरम्यान या सोहळ्यात विघ्न आणण्यासाठी कट रचल्याचे बोलले जात आहे. अयोध्येत अभिषेक करण्यापूर्वी तपासणी मोहिमेदरम्यान, यूपी एटीएसने गुरुवारी (18 जानेवारी) तीन संशयितांना अटक केली. शंकरलाल दुसद, अजित कुमार शर्मा आणि प्रदीप पुनिया असे संशयित व्यक्तींची नावे … Read more

Ram Mandir : प्रभासने राम मंदिरासाठी दान केले ५० कोटी, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यातील जेवणाचा खर्च उचलणार? काय आहे यामागचे सत्य

Ram Mandir : अभिनेता प्रभासने राम मंदिरासाठी दिलेल्या देणगीची बरीच चर्चा आहे. ५० कोटी रुपयांची देणगी आंध्र प्रदेशचे आमदार चिरला जगिरेड्डी यांनी दिली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रभासने २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमातील जेवणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला होता. अशा परिस्थितीत आता अभिनेत्याच्या टीमने या वृत्तावर मौन सोडले … Read more

Ayodhya Ramlala : कशी दिसते ‘रामलल्लाची मूर्ती’? अयोध्येतून पहिली झलक, पाहून व्हाल भावूक…

Ayodhya Ramlala : अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामलल्ला’ची नवीन मूर्ती बसवली जात आहे. त्याची पहिली झलक समोर आली आहे. तुमचा ‘रामलल्ला’ कसा दिसतोय, त्याला पाहून तुम्ही भावूक व्हाल. प्रत्येक छिद्रात भावना जागृत होतील आणि शरीर आणि मनात एक वेगळी भावना जागृत होईल. रामलल्लाची नवीन मूर्ती मंदिरात प्रवेश करून गर्भगृहात स्थापित करण्यात आली होती. म्हणजे रामलला … Read more

वाल्मिकींचा राम कशावरून खरा? ज्ञानपीठ विजेत्या नेमाडेंनी उपस्थीत केले ‘हे’ सवाल

जळगाव शहरातील जैन हिल्स गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि रामायणावर भाष्य केले आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, राम शाकाहारी होता की मांसाहारी होता, हे वाचूनच लक्षात येतं. त्यामुळे … Read more

Ram mandir : राम मंदिरासाठी रियल हिरोंनी तुरुंगवास भोगला, त्यांनाच सोहळ्याचे निमंत्रण नाही, कारसेवक नाराज

Ram mandir : सध्या देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे राम मंदिर कार्यक्रमाची. अयोध्येत राम मंदिराचा सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आल्या आहेत. असे असताना मात्र मंदिरासाठी लढा देणाऱ्या कार सेवकांनाच निमंत्रण मिळालं नाही. यामुळे धुळ्यातील कारसेवकांनी खंत व्यक्त केली आहे. यामुळे त्यांनी स्वखर्चाने अयोध्येत … Read more