Devendra Fadnavis : १७ वर्षांच्या आजारी लेकरासाठी आईने विकलं मंगळसूत्र; व्यथा समजताच फडणवीस हळहळले, घेतला मोठा निर्णय

Devendra Fadnavis : भामरागड तालुक्यातील हितापाडी येथील १७ वर्षीय सुनील रमेश पुंगाटी या मुलावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचाराचा खर्च मोठा असल्याने त्याच्या आईने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र विकून रुग्णालयात पैसे भरले. मात्र, ही बाब समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत मुलावर मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले. आई-वडिलांचा संघर्ष आणि मुख्यमंत्र्यांची … Read more