rastravadi congrass

मोठी बातमी! अजित पवारांनी राष्ट्रवादीचा पहिला अधिकृत उमेदवार केला जाहीर, थेट नावच सांगितलं…

नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. आता सगळे पक्ष कामाला लागले असून उमेदवारी जाहीर केल्या जात आहेत. देशात लोकसभेच्या निवडणुका ...