ब्रेकिंग! मध्यरात्री पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, 11 अधिकाऱ्यांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी

दरोडेखोरांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानमधून समोर आली आहे. मध्यरात्री हल्ला झाला असून. या हल्ल्यात 11 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यानंतर अनेक पोलीस अधिकारी गायब झाले आहेत. त्यांचा अजून शोध लागलेला नाही. हा हल्ला झाला … Read more