Saath Nibhana Saathiya : टिव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रीय मराठी अभिनेत्रीचे अचानक निधन, कलाकारांवर कोसळला दुखाचा डोंगर

Saath Nibhana Saathiya : टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चाहत्यांच्या आवडत्या शो ‘साथ निभाना साथिया’ मधील अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. ‘साथ निभाना साथिया’ या शोच्या संपूर्ण कलाकारांना अभिनेत्रीच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. चाहतेही अपर्णा काणेकर यांची आठवण करून त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. अपर्णा कणेकरने … Read more