सैफअली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिस ॲक्शन मोडवर, तातडीने ४ जणांना घेतलं ताब्यात

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात अज्ञात व्यक्तीकडून चाकूहल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोरट्याने सैफ अली खानवर तब्बल 6 वार केले असून, दोन जखमा खोलवर आहेत. त्यातल्या एका जखमेचे ठिकाण सैफच्या मनक्यावर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती … Read more

सैफवर हल्ला झाला त्या रात्री करीना कपूर पार्टीत…; सोशल मीडियावरील पोस्टवरून उघड झाले सत्य

सैफ अली खानवर त्याच्याच घरात एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. सैफ त्याच्या वांद्रे येथील घरी होता. हल्ल्याची बातमी येताच चाहत्यांना त्यावेळी करीना कपूर कुठे होती हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. करीनाने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. करीना कपूर पार्टी करत होती.सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी करीना कपूर खान तिच्या बहिणी … Read more

सैफवरील हल्ल्याची बातमी कळताच सुप्रिया सुळेंनी बारामतीतून तातडीने फिरवला फोन, म्हणाल्या….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचा निषेध केला. मुंबईत सैफच्या घरावर एका व्यक्तीने केलेल्या हल्ल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सैफ अली खानची पत्नी करीना कपूर ही लोकसभा खासदार सुप्रीया सुळेंच्या कुटुंबाची मैत्रीण आहे. त्यांनी सांगितले की अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तो … Read more

सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला! मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती आली समोर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात अज्ञात व्यक्तीकडून चाकूहल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोरट्याने सैफ अली खानवर तब्बल 6 वार केले असून, दोन जखमा खोलवर आहेत. त्यातल्या एका जखमेचे ठिकाण सैफच्या मनक्यावर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सध्या त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत सैफसोबत मोलकरणीवर देखील हल्ला झाला असून … Read more

बिग ब्रेकींग! अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, गंभीर जखमी अवस्थेत लीलावती रूग्णालयात दाखल

Saif Ali Khan : गुरुवारी पहाटे अडीच वाजता बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या वांद्रे पश्चिम येथील घरी मोठी चोरी झाली. चोरीदरम्यान सैफ अली खानवरही चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, सैफ अली खानला जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला मोठी दुखापत … Read more