sandeep gulve

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विद्यमान आमदार एकनाथ शिंदेंकडे जाणार, आता सगळंच गणित बदलणार…

सध्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरू होणार आहेत. यामुळे उमेदवारीसाठी सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीसाठी ‘टीडीएफ’कडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना शिवसेना ठाकरे ...