Sassoon Hospital pune: नांदेड पाठोपाठ पुण्याच्या ससून रुग्णालयातील धक्कादायक वास्तव आले समोर; रोज १८ मृत्यू अन्..
Sassoon Hospital pune : नांदेड जिल्हा रुग्णालयात अतिशय भोंगळ कारभार सुरु असल्याची घटना ताजी असताना आता पुण्यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी दर दिवशी सरासरी १८ रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. सरकारी रुग्णालयाची झालेली अवस्था हा सध्या … Read more