सानिया मिर्झाने सोडलं मौन, शोएबच्या दुसऱ्या लग्नाबाबत सगळं खरं खरं सांगितलं….
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अशातच क्रिकेटपटू शोएब मलिक विवाहबंधनात अडकला आहे. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. दरम्यान, आता सानियाची टीमनं या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबत शोएबला त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये म्हटलं आहे की सानियानं कायम तिचं आयुष्य हे खासगी ठेवलं आहे. … Read more