बदलापूर अत्याचार प्रकरण आता वेगळ्याच वळणावर, आरोपीच्या वडिलांनी सगळंच समोर आणलं….
बदलापूरमधील शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली. याठिकाणी चार वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात सध्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे वातावरण तापलं आहे. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. अशातच आता अक्षय … Read more