Rajasthan : १६ वर्षांपूर्वी शहीद फौजीला लेकीच्या लग्नाचे दिलेले वचन भारतीय जवानांनी असे पूर्ण केले की.., साऱ्यांच्याच डोळ्यात आले पाणी
Rajasthan : खऱ्या मैत्रीचा अर्थ केवळ शब्दांत व्यक्त करता येत नाही, ती कृतीतून सिद्ध होते. राजस्थानमधील कोटपुतली-बेहरोड जिल्ह्यातील कुटीना गावात अशीच एक हृदयस्पर्शी घटना घडली, जिथे लष्करी जवानांनी १६ वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करून आपली मैत्री निभावली. सुभेदार कंवरपाल सिंग हे १ जानेवारी २००९ रोजी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. त्या वेळी … Read more