शरद पवारांनी डाव उलटवला! राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. असे असतानाही शुक्रवारी अजित पवार शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर गेले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. असे असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडलेली असताना आज … Read more

शरद पवार यांनी अजितदादा दिलं खास पत्र, काय आहे पत्रात? अखेर अजितदादांना केला खुलासा

अजित पवारांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही आले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. एक अजित पवारांचा गट आहे तर दुसरा हा शरद पवारांचा गट आहे. अशात शुक्रवारी रात्री अजित पवार हे शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकला पोहचले होते. तिथे त्यांनी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. … Read more

सिल्वर ओकवर अजित पवारांची झाली शरद पवारांशी भेट; म्हणाले, माझं अंतर्मन मला…

अजित पवार यांनी बंड करत शिवसेना भाजपसोबत हातमिळवला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात दोन गट पडले आहे. एक शरद पवारांचा तर दुसरा अजित पवारांचा गट आहे. असे असताना खातेवाटपानंतर अजित पवार हे शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकला गेले होते. ते जवळपास अर्धातास सिल्वर ओकला होते. त्यावेळी शरद पवारही … Read more

..म्हणून अजित पवारांचे ९५ टक्के आमदार पुन्हा आमच्याकडे येतील; पवारांनी गणितंच सांगितलं

अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अनेक आमदार अजित पवारांसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. अजित पवारांकडे आमदारांचे संख्याबळ जास्त असून त्यांचे संख्याबळ अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या या बंडामुळे राज्याचे राजकारण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी हैराण करणारे वक्तव्य केले आहे. अजित पवार … Read more

पवार फॅमिली पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत, ‘या’ सदस्याने आणले जुळवून; वाचा नेमकं काय घडलं..

राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पडले आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली होती. … Read more

‘या’ मतदारसंघाची राज्यात चर्चा! सर्व नेत्यांचा शरद पवारांना पाठिंबा, अजितदादांचा एकही कार्यकर्ता नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असून त्यांना मिळणारा पाठिंबाही वाढताना दिसून येत आहे. सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. त्यामध्ये एक अजित पवारांचा गट आहे, तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजूनही काही नेते अजित पवार … Read more

अजित पवारांपाठोपाठ आता काँग्रेसनेही दिला शरद पवारांना दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अनेक आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहे. त्यामुळे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे. अजित पवार हे आधी विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी राजीनामा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने जितेंद्र … Read more

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमधील ‘ही’ गोष्ट मला खुपच खटकते; नितीन गडकरींनी थेटच सांगीतलं

राज्याचे राजकारण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडलेले आहे. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी जसे बंड केले होते, तसेच बंड आता अजित पवारांनी केले आहे. त्यानंतर अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहे. असे असतानाच खुपते तिथे गुप्ते या मराठी कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली आहे. या कार्यक्रमात … Read more

पवारांना धक्का! कालपर्यंत गाडीतून सोबत फिरणारा आमदार आज अजितदादा गटात, मंत्रिपदंही मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असून त्यांना मिळणारा पाठिंबाही वाढताना दिसून येत आहे. सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. त्यामध्ये एक अजित पवारांचा गट आहे, तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेले काही … Read more

फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? अजितदादांना धडकी भरवणारा सर्वे आला समोर; पहा आकडेवारी

अजित पवार यांनी बंड करत शिवसेना-भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. इतकंच नाही तर सत्तेत सामील होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावाही ठोकला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच निवडणूक आयोगाकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र पाठवले होते. त्यामध्ये अजित पवार हे पक्षाध्यक्ष असल्याचे म्हटले … Read more