खबर पक्की! अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांकडे जाणार, आतली बातमी बाहेर…

लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत झाली. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवणली. यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक … Read more

राहुल गांधींची मागणी अन् पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, आता भाजपची अडचण वाढणार, नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात तर काँग्रेस सर्वात जास्त जागा जिंकलेला पक्ष ठरला. असे असताना सदोष एक्झिट पोलमुळे शेअर बाजारातील उसळीचा तसेच नुकसानीची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून (जेपीसी) चौकशी व्हावी, ही मागणी राहुल गांधी यांनी केली होती. या मागणीला आता जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. या घटनेची पारदर्शक … Read more

अजित पवारांना धक्का! महत्वाच्या बैठकीला आमदारांची दांडी, आमदार शरद पवार गटात जाणार?

लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत झाली. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवणली. यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक … Read more

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप!! उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर? ते आमदार कोण?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आता मविआने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक … Read more

सरकार येणार कोणाचं? नीतीश कुमार-चंद्राबाबू ठरणार गेमचेंजर? पवार दिल्लीत, वाचा सगळं गणित…

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या ६० पेक्षा जास्त जागा देशभरात कमी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा धडाकाच लावला होता. मात्र त्यांना हवं तेवढं यश मिळाले नाही. यावेळी अनेक मंत्री पराभूत झाले. एनडीए ४०० पर्यंत जाईल असा दावा अमित शाह यांनी केला … Read more

बारामतीत नणंद की भावजय? निकालाच्या आदल्या दिवशी एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यात देशाचे लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलं होतं, त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा अंदाज समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. याठिकाणी फक्त सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार किंवा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई नव्हती. तर काका शरद पवार … Read more

शरद पवारांच्या भेटीला दादांचा खास शिलेदार? राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची नांदी

गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन अनेकांना धक्का दिला. यानंतर आता लोकसभा निवडणुकीत ते एकत्र सामोरं जात आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. अशातच आता नाशिकमध्ये वेगळ्याच घडामोडी सुरु … Read more

मोदींच्या सभेत कांद्यावरून घोषणा का दिल्या? शरद पवारांच्या उल्लेखासह तरूणाने सगळंच सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. यावेळी इंडिया आघाडीवर टीका करत असताना सभेत उपस्थित असलेल्या एका तरूणाने कांद्यावरून घोषणाबाजी केली होती. कांद्यावर बोला असे हा तरुण सांगत होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली. नंतर घोषणा देणारा तरूण शरद पवार यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केला. … Read more

विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार! ‘हा’ नेता करतोय बारामतीत अजित पवारांविरोधात तयारी…

राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. यावेळी अनेक नेते फुटल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे. महाराष्ट्रात सगळ्यांच लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. विद्यमान … Read more

अजितदादांना धक्का! माजी मंत्र्यांची पुतणी शरद पवार गटात, शरद पवारांनी टाकला डाव…

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. सुरुवातीला सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. असे असताना मात्र डॉ. शिंगणे यांनी अजित पवार गटाची वाट धरली. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते. मतदारसंघात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तग धरून उभी राहते की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. … Read more