Valmik Karad : वाल्मिक कराडला दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात दिला आश्रय; तृप्ती देसाईंच्या आरोपांवर स्वामी समर्थ केंद्राने मांडली बाजू
Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील स्वामी समर्थ आश्रमात 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड (Walmik … Read more