ShivSena : शिंदे ठाकरे आजही एकत्र येऊ शकतात, आदित्य ठाकरे मात्र…; बड्या शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

ShivSena : शिवसेनेत फूट पडून अडीच वर्षे उलटली असली, तरी दोन गट पुन्हा एकत्र यावेत अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, असे मोठे विधान शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. “शिवसेना वेगळी झाल्याचे दुःख आहे. आता दोन्ही गटांना जोडण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “शिवसेनेच्या फाटाफुटीमुळे आजही वेदना होतात” – … Read more