Swargate ST station : स्वारगेट एसटी स्थानकातून आणखी एक भयंकर प्रकार समोर, सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यातून पहाटे…
Swargate ST station : पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन एसटी स्थानकांमध्ये सुरक्षेचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्वारगेट बस स्थानकात सुरक्षारक्षकांचा अहोरात्र बंदोबस्त असतानाही आणि पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असतानाही शनिवारी (८ मार्च) पहाटे एका प्रवाशाचा लॅपटॉप चोरीला गेला. या घटनेमुळे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बसमध्ये ठेवलेली बॅग झाली गायब … Read more