Soumya Viswanathan : पत्रकार लेकीच्या मारेकऱ्यांना १५ वर्षांनी शिक्षा; ‘न्याय’ मिळाल्यावर अवघ्या 15 दिवसांतच बापाने सोडले प्राण

Soumya Viswanathan : दिवंगत पत्रकार सौम्या विश्वनाथन यांचे वडील एमके विश्वनाथन यांचे शनिवारी ९ डिसेंबर रोजी निधन झाले. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीच्या साकेत कोर्टाने सौम्या हत्याकांडातील चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येतील पाचपैकी चार दोषींना २५ नोव्हेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर पाचव्या दोषीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात … Read more