मृत्यूपूर्वी ‘तो’ आवाज काढतात लोक, ऐकणंही कठीण! नर्सचा धक्कादायक खुलासा…

मनुष्य जातीचा एक शेवट ठरलेला असतो. तो जन्माला येतो तसच त्याचा मृत्यू देखील अटळ आहे. मृत्यूपूर्वी प्रत्येकाला एक नैसर्गिक संकेत मिळतो असं म्हटलं जातं. मरणाच्या दारात असताना व्यक्ती कशाप्रकारे आवाज करतात याबद्दलचा धक्कादायक खुलासा रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सने केला आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मृत्यूपूर्वीच्या आवाजाला डेथ रॅटल असे म्हणतात. याबाबत ज्यूली … Read more

कोकणातील ‘या’ गावात जमिनीखालून येऊ लागले विचित्र आवाज; नागरिक घाबरले, प्रशासनाचा हाय अलर्ट

रायगड जिल्ह्यातील महाड भागातून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. कसबे शिवथर गावातील भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना असे ग्रामस्थांना वाटत आहे. त्यामुळे महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बनापुरे, पोलिस निरीक्षक मारुती आंधळे आणि प्रशासनाचे पथक यांनी गावाला … Read more