क्रिकेट विश्वात शोककळा! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचे अचानक निधन, धक्कादायक कारण आलं समोर…

दक्षिण आफ्रिकेचा महान ऑलराऊंडर माईक प्रॉक्टर यांचे निधन झाले आहे. क्रिकेट जगतातील या दिग्गजाने या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने या ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. या अनुभवी खेळाडूने २००२ ते २००८ दरम्यान आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम केले होते. यापूर्वी हा दिग्गज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा मुख्य … Read more

मारेकऱ्याने एका खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी घेतले 76 लोकांचे जीव, खरी माहिती समोर आल्यावर उडाली खळबळ

जगात दररोज कोणत्या ना कोणत्या खुनाच्या घटना समोर येत असतात. आरोपीला कोणी पकडू नये म्हणून घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करतात. जेव्हा एखादी व्यक्ती एका खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात आणखी 76 खून करते तेव्हा काय होते? मात्र दक्षिण आफ्रिकेत असेच एक प्रकरण समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाने मृतदेहाची विल्हेवाट … Read more

Virat Kohli : विराट कोहली खेळला पण जिंकण्यासाठी मात्र…; पराभवानंतर रोहित शर्मा स्पष्टच बोलला…

Virat Kohli : सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी सामने सुरू आहेत. यामध्ये भारताला पहिल्याच कसोटीत पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीने एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले पण भारताला तब्बल एका डावाने पराभव पत्करावा लागला. यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या खेळीबाबत आपले मत व्यक्त केले. विराट कोहली हा एकाकी झुंज देत होता. विराटने अर्धशतकही … Read more

South Africa : साऊथ आफ्रिका वर्ल्डकपच्या फायनलवर टाकणार बहिष्कार; समोर आलं मोठं कारण…

South Africa : विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नशीब नेहमीच खराब होते. या विश्वचषकावरच नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर येऊनही स्पर्धेबाहेर आहे. विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दक्षिण आफ्रिका संघ १९ नोव्हेंबरला रंगणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या … Read more

South Africa : डी कॉकच्या ‘त्या’ एका घोडचूकीमुळे आफ्रिका हरली? ‘तो’ प्रकार पाहून मार्करम ढसाढसा रडला; पाहा VIDEO

South Africa : दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषक २०२३ चा प्रवास दुसर्‍या उपांत्य फेरीतील पराभवाने संपला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत प्रोटीज संघाला ३ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि पुन्हा एकदा हा संघ विश्वचषकात चोकर असल्याचे सिद्ध झाले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अनेक संधी मिळाल्या, पण त्यांचा फायदा उठवण्यात संघ अपयशी ठरला. अशीच एक संधी एडन मार्करामने आपल्या … Read more