stones

श्री रामाची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळहून आणलेल्या शिळांचे पुढे काय झाले? महत्वाची माहिती आली समोर..

काल श्रीराम भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिजित मुहूर्तावर अयोध्येत ...