Sultanpur : लाल शालीत मृतदेह, डोक्यात सिंदूर, सिगारेटने चटके दिल्याच्या खुणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Sultanpur : अंगावर लाल जोडा आणि कपाळावर सिंदूर, गालावर सिगारेटच्या खुणा आणि कानातून गळत असलेले रक्त. सुलतानपूर येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तासाभराच्या प्रयत्नानंतर मृतदेहाची ओळख पटली. महिलेला ज्या घाणेरड्या पद्धतीने वागणूक देण्यात आली, ती संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय राहिला आहे. … Read more