Politics : शिंदे गटातील ७ खासदार, काॅंग्रेसचे ९ बडे नेते…; राज्याच्या राजकारणच पुन्हा भूकंप, पक्षांतराची लाट

Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वर्षातही उलथापालथ सुरूच आहे. शिंदे गटाचे ७ खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर, काँग्रेसचे ९ नेते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार?माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील … Read more

Nanded News : 12 वर्षानंतर मल बाळ झालं, पण त्यांनी बाळाचा जीव घेतला, मिडीयासमोर बोलले म्हणून डॉक्टरांनी उपचार नाही केले

Nanded News : नांदेड जिल्हा रुग्णालयात अतिशय भोंगळ कारभार सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये 12 नवजात बाळांचा समावेश होता. मृत्यूचे आकडे कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत. या रुग्णालयातील मृतकांची संख्या 50 च्या पुढे … Read more

अजित पवारांच्या साथीने भाजप जिंकणार बारामती? सुप्रिया सुळेंचं टेंशन वाढलं

अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता अजित पवार आणि शरद पवार असे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पडले आहे. सध्याचे चित्र पाहता अजित पवारांकडे ३३ आमदार आहे, तर शरद पवारांकडे १८ आमदार आहेत. भाजपने पुढील वर्षी होेणाऱ्या लोकसभा निवडणूकांचा विचार करुन राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार आता भाजपसोबत … Read more