सुप्रियाताईंच्या गाडीत बसले तोंड लपवून शरद पवारांना भेटले, अखेर नेत्याचे नाव आलं समोर, पक्षही सोडणार?

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. अनेक नेते सध्या पक्ष बदलत आहेत. यामध्ये आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसत आहे. अशातच काल मोदी बागेत … Read more

सुप्रिया ताईंना पाठिंबा देणे अंगलट? घरातील सदस्याला अजित पवारांचा दणका, नेमकं काय झालं?

सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला. असे असताना सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय झालेल्या युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे असताना युगेंद्र पवार … Read more

बारामतीत नणंद की भावजय? निकालाच्या आदल्या दिवशी एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यात देशाचे लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलं होतं, त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा अंदाज समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. याठिकाणी फक्त सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार किंवा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई नव्हती. तर काका शरद पवार … Read more

दादांचा डाव खडकवासल्यात फिरला, इंदापूर, दौंड वनसाईड, बारामतीत कोणाचा गेम? थेट निकालच आला समोर…

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदार संघात नुकतेच मतदान पार पडले. या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ५६.९७ टक्के मतदान झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६४.५० टक्के मतदान झालं. यामध्ये खडकवासल्यात ५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. शरद पवार आणि पुतण्या अजित पवारांची गणितं कालच्या मतदानामुळे … Read more

सुप्रिया सुळे यांच्यावर सुनेत्रा पवारांचे 55 लाखांचे कर्ज, उमेदवारी अर्जात सगळंच आलं पुढे

बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नणंद विरुद्ध भावजय या संघर्षाकडे राज्याचं लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे यांनी अर्ज दाखल केला असून सुनेत्रा … Read more

‘ती’ खेळी आपल्याच अंगलट येताच बारामतीत नवीन डाव, अजित पवारांची मोठी खेळी, जाणून घ्या..

बारामती लोकसभा निवडणुकीत सध्या मोठ्या प्रमाणावर सभांचा धडाका सुरू आहे. यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी पवार कुटूंबातच हा सामना होत आहे. असे असताना आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी या मतदार संघात जातीने लक्ष घातले आहे. बारामती माझं घर आहे. आतापर्यंत आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. अनेक निवडणुका … Read more

बारामतीत शरद पवार लोकसभेच्या रिंगणार उतरणार! उमेदवारी अर्ज दाखल, जाणून घ्या….

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना बारामती लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पवार घराण्यातील दोघांमध्ये दुरंगी लढत होत आहे. यासाठी सगळेजण प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात ही लढत आहे. याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या … Read more

बारामतीमधून अजित पवार रिंगणात? ताई विरुद्ध दादा संघर्ष होणार? वाचा दादांचा प्लॅन बी…

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघात मोठी लढत होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यामुळे कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती काकांची की पुतण्याची या प्रश्नाचं उत्तर ४ जूनला मिळेल. या प्रतिष्ठेच्या लढाईसाठी दोन्ही बाजूंनी कंबर कसली आहे. … Read more

बारामतीत मोठ्या घडामोडी! लोकसभेला अजित पवारच उतरणार रिंगणार? उमेदवारी अर्ज घेतला…

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघात मोठी लढत होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यामुळे कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती काकांची की पुतण्याची या प्रश्नाचं उत्तर ४ जूनला मिळेल. या प्रतिष्ठेच्या लढाईसाठी दोन्ही बाजूंनी कंबर कसली आहे. … Read more