Thalapati

विजयकांतच्या अंतिम संस्कारात थलापति विजयवर हल्ला, घटनेनंतर मोठा गोंधळ, नेमकं काय झालं?

प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते विजयकांत यांचे नुकतेच निधन झालं. 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या ...