third test

अश्विनने तिसऱ्या कसोटीतून अचानक माघार का घेतली? आता खर कारण आलं समोर, चाहते चिंतेत…

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे राजकोट येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून अचानक माघार घेतली आहे. बीसीसीआयचे ...