Raj thackeray : ४४ टोल नाके बंद होणार, ‘या’ गाड्या टोल न घेता सोडणार; सरकारने राज ठाकरेंना दिली ‘ही’१४ आश्वासने

Raj thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलवरून आंदोलन पेटले आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाके जाळून टाकू असे म्हटले होते. यामुळे आता काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंत्री दादा भुसे आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक … Read more

एक्सप्रेस वेवर दुप्पट टोल घेतल्यामुळे भडकली मराठी अभिनेत्री; थेट शिंदे-गडकरींकडे केली तक्रार

काही दिवसांपासून टोलवरुन चांगलेच राजकारण तापलेले आहे. टोल बंद करण्याची मागणीही विरोधी पक्षांकडून केली जात आहे. अनेकजण यावर आपलं मत मांडताना दिसून येत आहे. अशात एका मराठी अभिनेत्रीने टोल नाक्याबाबत तक्रार केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख हिला टोल नाक्यावर थांबवण्यात आले होते. त्यावेळी तिच्याकडून दुप्पट टोल घेण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. तिने व्हिडिओ शेअर … Read more