truck driver

Mohan Joshi: ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या मोहन जोशींची कशी झालेली सिनेसृष्टीत एन्ट्री? वाचा खडतर प्रवास..

Mohan Joshi : चित्रपटसृष्टीत मोहन जोशी हे एक बडे कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही मोठं नाव कमावले आहे. आजही त्यांना हिंदीतील ...