विमानातून फिरताना सापडले 60 वर्षांपूर्वी बर्फात गायब झालेले गुप्त शहर; भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल

NASA च्या संशोधकांनी ग्रीनलँडच्या उत्तर भागात 60 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या एका गुप्त शहराचा शोध लावला आहे. हे शहर कॅम्प सेंच्युरी नावाने ओळखले जाते आणि 100 फूट बर्फाखाली गाडले गेले होते. प्रगत रडार उपकरण UAVSAR च्या मदतीने हे शहर सापडले. संशोधकांच्या मते, हे शहर 1959 साली लष्करी तळ म्हणून उभारले गेले होते आणि 1967 मध्ये ते … Read more