Udayanaraje

वेषांतर करून आले, अन् बैठकीला दांडी मारून निघून गेले, साताऱ्यात उदयनराजे यांनी नेमकं केलं काय?

सातारा लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार राज्यसभा ...