Udayanraje Bhosale : मेलो तरी चालेल, पण याला खल्लास करणार; शिवरायांच्या अवमानानंतर उदयनराजेंचा इशारा
Udayanraje Bhosale : सातारा – छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार बेताल वक्तव्ये केली जात असल्याने भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकारने तातडीने कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली. दहा वर्षांच्या शिक्षेचा कायदा करासाताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, “महापुरुषांविषयी … Read more