३१ डिसेंबरपासून ऑनलाइन पेमेंटवर बंदी! ‘या’ कारणामुळे गुगल पे, पेटीएम आणि फोनपे UPI आयडी बंद होणार

UPI : Google Pay, Phone Pay आणि Paytm वापरकर्त्यांच्या समस्या वाढू शकतात, कारण 31 डिसेंबरपासून अनेक वापरकर्त्यांचा UPI आयडी बंद होऊ शकतो. खरं तर, या संदर्भात, भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन अर्थात NPCI ने Google Pay, Paytm आणि Phone Pay ला एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये NPCI ने Google Pay, Phone Pay आणि Paytm सारख्या … Read more