वाल्मिकींचा राम कशावरून खरा? ज्ञानपीठ विजेत्या नेमाडेंनी उपस्थीत केले ‘हे’ सवाल
जळगाव शहरातील जैन हिल्स गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि रामायणावर भाष्य केले आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, राम शाकाहारी होता की मांसाहारी होता, हे वाचूनच लक्षात येतं. त्यामुळे … Read more