Vicky Kaushal
Aurangzeb’s treasure : बुऱ्हाणपूर थरार! छावा पाहून लोकं घेत आहेत औरंजगेबाच्या खजिन्याचा शोध, मध्यरात्री खणली शेतं
Aurangzeb’s treasure : मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरच्या असीरगड किल्ल्यात सध्या अनोखी चळवळ दिसून येत आहे. रात्रीच्या अंधारात टोपीवर टॉर्च लावून, हातात खुरपे-फावडे घेऊन लोक जमीन खोदताना ...
Amol Kolhe : बाळाजी आवजीच्या पणतूने रागातून शंभूराजांची बदनामी केली, आता गप्प बसलो तर..; अमोल कोल्हेंनी सोडलं मौन
Amol Kolhe : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत छावा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा गाजवत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या ...
Chhava : अंगार है ‘छावा’! सगळीकडे गजर फक्त आपल्या ‘शंभू राजां’चाच; पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकाॅर्डब्रेक कमाई
Chhava : विक्की कौशलचा ‘छावा’ चित्रपट थिएटरमध्ये हिट ठरत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खोलवर ...
Chhava : ‘छावा’ पाहताना रडू लागला चिमुकला, कापऱ्या आवाजातील शिवगर्जनेने गरजले सिनेमागृह; विकी कौशलही झाला भावुक
Chhava : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. १४ फेब्रुवारी ...
Chhawa : ‘लेझीमवर नृत्य करणं हे…’; ‘छावा’ चित्रपटाला वाढत्या विरोधानंतर संभाजीराजेंनीही स्पष्ट केली भूमिका
Chhawa: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या सिनेमाचे पहिले पोस्टर ...