संतोष देशमुखांच्या भावाने विष्णू चाटेला केले सलग 35 कॉल, 36 व्या कॉलला थेट डेड बॉडीच पाठवली

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे. दरम्यान, या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होत असून, आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. सुरेश धस यांच्या मते, संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि आरोपी … Read more

वाल्मिकी कराड गोत्यात आला, मारेकऱ्याने उघडले तोंड, दिली मोठी कबुली

पवनचक्की खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णु चाटे याने चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबात कराडचा सहभाग उघड झाला आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विष्णु चाटे अटकेत असून, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष आहे. चाटेने चौकशीदरम्यान सांगितले की, देशमुखांच्या अपहरणावेळी आणि हत्येच्या वेळी तो … Read more