Wagh Bakri Tea : २ हजार कोटींचं साम्राज्य असणाऱ्या चहाच्या ब्रँडचं नाव ‘वाघ-बकरी’ कसं पडलं? किस्सा आहे खूपच रंजक
Wagh Bakri Tea : वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. वृत्तानुसार, पराग १५ ऑक्टोबरला मॉर्निंग वॉकला निघाले असताना रस्त्यावरील कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांपासून वाचण्यासाठी ते पळत असताना ते घसरले आणि खाली पडले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ब्रेन हॅमरेज झाला. यानंतर लगेचच त्यांना … Read more