West Bengal : कचऱ्याच्या ढिगात खजिना! कचरा वेचणाऱ्याला मिळाले 3 मिलियन अमेरिकन डॉलर, नंतर झालं असं काही की…

West Bengal : पश्चिम बंगालमधील 32 वर्षीय कचरा वेचणाऱ्या सुलेमान शेख याला प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या पिशवीत 3 दशलक्ष अमेरिकी डॉलर सापडल्याने धक्काच बसला. याशिवाय त्यावर इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी बांधलेली आढळून आली. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी नागावराजवळ राहणाऱ्या शेख यांना नागावरा स्टेशनवर रेल्वे रुळांजवळ एका बॅगेत अमेरिकन डॉलरचे बंडल सापडल्याची घटना घडली. शेख याने त्याच्या मालकास तौहिदुल … Read more