अनैतिक संबंधाचा संशय असल्याने पतीने पतीला विजेचा धक्का देऊन संपवल, तोंडात वायर टाकली अन्…

अनैतिक संबंधांचा संशय घेऊन वृद्धाने पत्नीचा विजेचा धक्का देऊन खून केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. हत्येनंतर आरोपीने पोलीस चौकीत आत्मसमर्पण केले. आरोपीच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. ही घटना उत्तराखंडमधील रुरकी येथील लांडौरा येथे घडली.उत्तर प्रदेशातील बुढाना येथील रहिवासी हमीद (६०) हे लांडौरा … Read more

पत्नी सोडचिठ्ठी देत नव्हती, पतीने मांढरदेवीच्या घाटात नेलं अन् केलं धक्कादायक कृत्य, उडाली खळबळ

कौटुंबिक वादामुळे व सोडचिठ्ठी देत नसल्याच्या रागातून पत्नीचा मांढरदेवी ते वाई घाटात खून करुन मृतदेह दरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिसांकडे दिली. मात्र याबाबत पतीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास करुन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक केली आहे. ललिता अमोलसिंग जाधव (वय.३८ रा. फुलगाव ता. … Read more

धक्कादायक! ११ दिवसांपुर्वी मुलाला जन्म, नंतर आईची हत्या तर वडिलांची आत्महत्या, कारण…

घरगुती वादातून एका युवकाने विष पाजून पत्नीची हत्या केली त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सहारनपूर कोतवाली येथील देवबंद येथे ही घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, ११ दिवसांपूर्वी जोडप्याने मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे आनंदाचे वातावरण असताना अचानक पत्नीच्या वागणुकीमुळे पती त्रस्त … Read more