करोनात पतीचं निधन, २ वर्षांनंतरही दु:ख कमी होईना, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; ८ वर्षांची चिमुकली अनाथ
Woman Ends Life : नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगीनगर येथील साई रिजन्सी अपार्टमेंट येथे एक दुःखद घटना घडली. याठिकाणी पतीच्या निधनाने तणावात असलेल्या ३८ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी मी, कोरोना काळात कोरोनामुळे अजय यांचे निधन झाले. नंतर पत्नी मुलगी आराध्यासोबत (वय ८) राहायची. … Read more