woman punished
प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत म्हणून बाईंनी शिक्षा केली, चिमुकल्याचा जीव गेला, शाळेत काय घडलं?
By Omkar
—
ओदिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील कुआखियामधील बहादलपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षिकेने केलेल्या शिक्षेमुळे एका शाळकरी विद्यार्थ्याचा जीव गेला ...