Yavtmal News : उपचाराच्या बहाण्याने जवळीक वाढवली अन् ५० वर्षीय भोंदूबाबा २२ वर्षीय तरुणीला घेऊन पळाला…

Yavtmal News : यवतमाळ मधील नेर तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी उपचाराच्या बहाण्याने मुलीशी जवळीक साधून तिला जत्रेला घेऊन जातो, असे तिच्या घरच्यांना सांगून महाराज गेले ते परत आलेच नाही. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. वाट पाहून मुलीच्या पालकांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. … Read more