Zombie virus : शास्त्रज्ञांच्या एका चूकीमुळे 48 हजार वर्षांनंतर पुनरुज्जीवित झालाय ‘हा’ भयानक विषाणू
Zombie virus : गेल्या वर्षी सायबेरियाच्या पर्माफ्रॉस्टमधून एक प्राचीन विषाणू सापडला होता. हजारो वर्षे इतक्या कमी तापमानात पडूनही ते सक्रिय होते. म्हणूनच याला झोम्बी व्हायरस असे नाव देण्यात आले. आता शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे की हा विषाणू अजूनही संसर्ग पसरवू शकतो. या विषाणूने एकपेशीय अमिबाला संक्रमित केले आहे. हा झोम्बी विषाणू प्राणी आणि मानवांना संक्रमित … Read more