फक्त ३ % व्याजाने मिळणार होम लोन! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा ६० हजार कोटींचा जबरदस्त प्लॅन
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार घर खरेदीदारांसाठी अनुदानित गृहकर्ज योजना आणत आहे जी लवकरच सुरू होणार आहे. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना बँकांमध्ये आणली जाऊ शकते. या योजनेवर सरकार 60,000 कोटी रुपये खर्च करू शकते. 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते … Read more