Gold Price : सोन्याच्या दरात प्रचंड वेगाने वाढ, गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ; तोळ्याची किंमत वाचून हैराण व्हाल
Gold Price : 2023 च्या पहिल्या महिन्यात सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी सोन्याचा भाव 55,163 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो 24 जानेवारीला 57322 रुपयांवर पोहोचला. अशाप्रकारे 23 दिवसांत सोने 2159 रुपयांनी महागले आहे. अशा स्थितीत सोने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे का, असा … Read more