क्राईम
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेही आरोपी! दिशा सालियानच्या वडिलांच्या वकिलांचा दावा; आदित्यवर खळबळजनक आरोप
Uddhav Thackeray : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. दिशाच्या वडिलांनी या ...
Prasanna Shankar : ‘XL साईज कंडोम आण, मी आता मेसेज डिलीट करते’, प्रसिद्ध बिझनेसमनने उघड केलं पत्नीचं अफेअर, स्क्रीनशॉट व्हायरल
Prasanna Shankar : भारतीय उद्योजक आणि रिपलिंगचे सह-संस्थापक प्रसन्न शंकर यांनी आपल्या पत्नी दिव्या शशीधरवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने दिव्याच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल उघडपणे ...
Jalna : महाराष्ट्र पुन्हा हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार
Jalna : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महिलांविरुद्ध वाढत्या गुन्ह्यांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. जालना जिल्ह्यात एका 20 वर्षीय गतिमंद विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची ...
Ajit Pawar : ‘जो कोणी मुस्लिमांकडे डोळं वटारून बघेल, त्याला सोडणार नाही’, तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत
Ajit Pawar : 17 मार्च रोजी नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. पवार यांनी इफ्तार पार्टीदरम्यान ...
Prashant Koratkar : कोरटकरला दुबईला पळून जायला पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत? कोण आहे ते फितूर?
Prashant Koratkar : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर दुबईला ...
Nitin Gadkari : नागपूर दंगलीतील हिंसाचानंतर नितीन गडकरींचा ‘हा’ फोटो प्रचंड व्हायरल, पोलिस तपासातून वेगळंच सत्य समोर
Nitin Gadkari : नागपूरमधील अलीकडील हिंसाचारानंतर सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात ...
Jayakumar Gore : जयकुमार गोरेंवर नग्न फोटो पाठवल्याचे आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक; 3 कोटींची मागणी अन्…
Jayakumar Gore : सातारा जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Minister Jaykumar Gore) यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात सातारा पोलिसांनी खंडणीच्या प्रकरणात कारवाई करत तिला ...
Parambir Singh : मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंहांचा एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने…, NIA कोर्टात सनसनाटी दावा
Parambir Singh : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा धक्का देणारा खुलासा झाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ...
Yashwant Verma : हायकोर्टातील न्यायमूर्तींच्या बंगल्याला लागली आग अन् फुटले बिंग; अग्निशमन दलाला सापडले भलेमोठे घबाड
Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्यामुळे न्यायपालिका आणि सार्वजनिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे सर्वोच्च ...