Uttar Pradesh : भर रस्त्यात गुंडाचं महाविद्यालयीन विद्यार्थीनीसोबत भयंकर कृत्य; पोलिसांनी एन्काऊंटर करत आरोपीला केलं ठार

Uttar Pradesh : सोमवारी (३० ऑक्टोबर), उत्तर प्रदेश पोलिसांनी एका आरोपीला चकमकीत ठार केले, जो गाझियाबादमध्ये महाविद्यालयीन मुलीच्या हत्येप्रकरणी वाँटेड होता. चकमकीत ठार झालेल्या आरोपी दरोडेखोराचे नाव जितेंद्र उर्फ ​​जीतू असे आहे. जीतूवर 9 गुन्हे दाखल असून त्यात गँगस्टर कायद्याचाही समावेश आहे. पहिल्या चकमकीत जखमी झालेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव बलबीर असे आहे. या चकमकीत एक … Read more

Akola News : हफ्ता मागणाऱ्या गुन्हेगाराला फळ विक्रेत्याने दिवसाढवळ्या संपवले, इतरांनी थेट पेढेच वाटले…

Akola News : अकोल्यात रस्त्यावरील भाजीपाला तसेच फ्रुट विक्रेत्यांकडून हफ्ता मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चाकू भोकसून खून करण्यात आला आहे. मूर्तिजापूर शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. मृतकाच्या त्रासाला कंटाळून या फ्रूट विक्रेत्याने त्याला कायमचे संपवल्याचे बोलल्या जात आहे. परंतु देशमुख याची हत्या झाल्याची समजताच काहींनी पेढे … Read more

Pune News : डेटिंग अ‍ॅपवर ओळख, खराडीतल्या हॉटेलवर दोघं भेटले अन् घडलं भयंकर, पुण्यातील घटना…

Pune News : सध्या पुणे शहरात ऑनलाईन डेटिंग ॲपमुळे होणाऱ्या फसगतींच्या घटना बऱ्याच वेळा समोर येत आहे. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून तरुणाला लुटल्याचा प्रकार पुण्यातल्या खराडीत घटना आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. याबाबत चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

Delhi : हाॅटेलमध्ये प्रियकरासोबत गेली विवाहित प्रेयसी; ७ तासांनी ‘अशा’ भयानक अवस्थेत सापडले दोघे, नेमकं काय घडलं?

Delhi : राजधानी दिल्लीतील जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील ओयो किंग स्टे नावाच्या हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केला. यानंतर प्रियकरानेही पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ईशान्य दिल्लीतील जाफराबाद … Read more

Gujarat : मी मेल्यावर मम्मी-पप्पांच काय होईल? बायको मुलांसह घरातील ७ जणांनी दिला जीव; ह्रदय पिळवटणारी घटना

Gujarat : गुजरातमधील सूरतमध्ये एक मोठी घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना झोन 5 … Read more

Uttar Pradesh : ‘माझा मुलगा विकायचाय’; बसस्टँडवर पत्नी, मुलगी आणि मुलाला विकायला बसला बाप, वाचा काय आहे प्रकरण..

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील अलीगढमधील रोडवेज बस स्टँड चौकात असे चित्र समोर आले आहे की, ते पाहून सगळेच हैराण झाले आहेत. वास्तविक, कर्जबाजारीपणामुळे एका असहाय पित्याला आपल्या मुलाला 6 ते 8 लाख रुपयांना विकावे लागले आहेत. पत्नी आणि मुलीसोबत चौकाचौकात बसून त्यांनी मुलाचा सेल लावला आहे. त्यांनी गळ्यात एक फलक लटकवला आहे आणि त्यावर … Read more

Rajasthan : एका चूकीने क्षणात उद्धवस्त झालं कुटुंब! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

Rajasthan : राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात काल संध्याकाळी उशिरा एक भीषण आणि वेदनादायक दुर्घटना घडली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत व्यक्ती कारमधून प्रवास करत होते. यामध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी … Read more

Israel-Hamas war : कचर्‍याच्या ढिगाऱ्यातून निघाला मुलाच्या मांडीवर घेतलेल्या आईचा मृतदेह…; धक्कादायक सत्य आले समोर

Israel-Hamas war : 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट हल्ला केला तेव्हा कोणालाही सावरण्याची संधी नव्हती. रॉकेटमुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. इस्रायली लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हमासच्या हल्ल्यानंतर जेव्हा तो ढिगाऱ्यात शोधा शोध करत होता, तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर अनेक हृदयद्रावक दृश्ये आली. त्यांनी सांगितले … Read more

Bihar : २ महिन्यांच्या प्रेग्नंट बायकोने दिला जीव, मग नवऱ्यानेही त्याच खोलीत संपवले जीवन, नेमकं काय घडलं?

Bihar : बिहारमधील सिवानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे पती-पत्नी दोघांनी आत्महत्या केली. दोघांनी घरातील पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. रघुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगरा गावात ही घटना घडली. या घटनेने घरात शोककळा पसरली असतानाच गावातही खळबळ उडाली आहे. 2022 मध्ये हिंदी रितीरिवाजांनुसार अमितचे लग्न झाले होते. त्याची पत्नी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे … Read more

Gujarat : ॲपद्वारे कर्ज घेणे पडले महागात, कुटुंबातील ७ जणांनी संपवले जीवन; घटनेमागील कारण वाचून हादराल

Gujarat : गुजरातमधील सूरतमध्ये एक मोठी घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना झोन 5 … Read more