ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईत ७ वेळा नगरसेवक असलेल्या दिग्गज महीला नेत्याने सोडली साथ, म्हणाली..

उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या एक महिन्यात मोठे धक्के बसले आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अशा बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील झाल्या आहे. असे असताना आता पुन्हा एकदा ठाकरेंना एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. मुंबई महापालिकेतील एका बड्या महिला नेत्याने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच काही नगरसेवकांनीही शिवसेनेत … Read more

जयंत सावरकरांना ‘तो’ वडापाव पडला महागात, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर

प्रसिद्ध मराठीतील अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या चार ते पाच दशकापासून ते अभिनय क्षेत्रात काम करत होते. नाटक, चित्रपटच नाही, तर त्यांनी ओटीटीवरही आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाकार … Read more

आताची सर्वात मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहूल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांनी बंड खोरी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना निर्णय घेण्यास सांगितले होते. राहूल नार्वेकरांनी याप्रकरणी आमदारांना नोटीस बजावून आपली मतं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. पण ती मुदतही उलटून गेली … Read more

नाशिकमध्ये भीषण अपघात, डंपर दुभाजक तोडून थेट लोकांच्या अंगावर; पाहा भयानक व्हिडिओ

गेल्या काही महिन्यांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांंमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्या अपघाताचे अंगावर काटे आणणारे व्हिडिओही समोर येत असतात. अशात काही लोक या अपघातातून आश्चर्यकारकरित्या वाचताना दिसतात. आता मुंबई-नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाशिक … Read more

आणखी एका राजकीय कुटूंबात फाटाफूट! बाप शरद पवारांसोबत तर मुलगा अजितदादा गटात

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे, तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. अजित पवारांकडे शरद पवारांपेक्षा जास्त संख्याबळ आहे. तसेच काही आमदारही अजित पवार गटात जाताना दिसत आहे. नेते, पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात जात असल्यामुळे शरद पवारांना मोठे धक्के बसत आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा … Read more

पाण्याची कमी असल्यास १ एकरात लावा ‘ही’ २ हजार झाडं; कमवाल लाखो रूपये

राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पण काही ठिकाणी पावसाचा थेंबही पडत नाहीये. वर्षभर पाऊस नाही आणि पावसाळ्यातही पाऊस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. पाणी कमी असल्यामुळे कोणतं पिक शेतात लावायचं असा प्रश्न शेतकऱ्याला पडत असतो. पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची त्यांना लागवड करता येत … Read more

तु काय ब्रिटिशांची औलादे का? जास्त मस्ती येऊ देऊ नको, नाहीतर…; शिंदेंच्या खासदाराची तहसीलदाराला धमकी

गेल्या वर्षभरापासून एकनाथ शिंदे गटातील आमदार, खासदार त्यांच्या आक्रमक वागणूकीमुळे चर्चेत आहेत. आता शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील हे चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी तहसीलदाराला थेट धमकी दिली आहे. तुमच्या तक्रारी वाढल्या आहेत. तुम्ही काय ब्रिटिशांची औलाद आहे का? अंगात जास्त मस्ती येऊ देऊ नका ती मस्ती एका मिनिटात उतरवीण, अशी धमकी हेमंत पाटील यांनी … Read more

ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! मुंबईतील अतिशय विश्वासू अन् दबदबा असलेला नेता शिंदे गटात दाखल

उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या एक महिन्यात मोठे धक्के बसले आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अशा बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील झाल्या आहे. असे असताना आता पुन्हा एकदा ठाकरेंना एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. मुंबई महापालिकेतील एका बड्या महिला नेत्याने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच काही नगरसेवकांनीही शिवसेनेत … Read more

व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं तरुणाला भोवलं, कोर्टाचा गुन्हा रद्द करण्यास नकार; म्हणाले…

सोशल मीडिया वापरणं हा लोकांच्या जीवनातील आता अविभाज्य भाग बनत चालला आहे. अनेकजण सोशल मीडियावर स्टोरी, स्टेटस ठेवत असतात. पण आता व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. वाशिममधील एका व्यक्तीने मार्च महिन्यात व्हॉट्सअपवर एक वादग्रस्त स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळे त्याच्यावर ऍस्ट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याने नागपूर खंडपीठाकडे … Read more

बाहेरची लोकं आपल्या धर्माचा अपमान करताय तरी…; फँड्रीची शालू का भडकली? पोस्ट चर्चेत..

सध्या देशातच नाही, तर जगभरात ओपेनहायमर चित्रपटाची चर्चा रंगली आहे. याचे दिग्दर्शन क्रिस्टोफर नोलन यांनी केल्यामुळे थिएटरमध्ये बघ्यांची गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे तिकीटे ही काही ठिकाणी २५०० रुपये सुद्धा आहे. या सिनेमाला टक्कर देण्यासाठी बार्बी हा सिनेमाही रिलिज झाला होता. जगभरात बार्बी धुमाकूळ घालत असला तरी देशात ओपेनहायमरचीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर … Read more