शिंदेंनी केला मोठा गेम, ‘या’ बड्या नेत्याला पक्षात घेत वाढवलं सगळ्याच पक्षांचं टेंशन

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. अनेक नेते हे या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याआधीच शिवसेनेमध्ये इनकमिंग झाल्याचे दिसून आले आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राहुल कलाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश … Read more

राज्यात एकनाथ शिंदे नाही, तर ठाकरेच ग्रेट; सर्वेतून आली हैराण करणारी माहिती

गेल्यावर्षी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले होते. त्यानंतर शिवसेना पक्षावर दावा करत शिंदे गटाने शिवसेना नाव … Read more

दुसऱ्या भेटीत नक्की काय चर्चा? शरद पवार भाजपसोबत जाणार? आतली बातमी आली समोर

अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली आहे. रविवारी ते आमदार मंत्र्यांसोबत आले होते, पण आज ते ३० बंडखोर आमदारांसोबत शरद पवारांशी चर्चा करायला आले होते. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांना या दोन्ही भेटींबाबत पुर्वकल्पना दिली गेलेली नव्हती. आज आमदार थेट चव्हाण सेंटरला पोहचले होते. त्यानंतर शरद पवारांना याबाबत सांगण्यात … Read more

समुद्राजवळ जाऊन फोटो काढत होती महिला, लाटेत गेली वाहून; भयानक व्हिडिओ आला समोर

पावसाळा आता सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकजण फिरायला निघालेले दिसून येतात. काही लोक हे ट्रेकिंगला जातात तर काही त्यांना हवं तिथे फिरून येतात. पण आशा वातावरणात समुद्राजवळ फिरायला जाणं किती धोकादायक असू शकतं हे सांगणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. फिरायला गेल्यावर लोकांना फोटो काढण्याची प्रचंड हौस असते. पण यामुळे अनेकदा लोकांचा जीवही जातो. असाच … Read more

शिंदेंनी लावली फिल्डिंग, पुण्याचा ‘हा’ बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत; भाजपचं टेंशन वाढलं

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. अनेक नेते हे या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याआधीच शिवसेनेमध्ये इनकमिंग झाल्याचे दिसून आले आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राहुल कलाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश … Read more

‘माणूसपणाची शिसारी आलीय, असे मरण..’; रविंद्र महाजनींच्या निधनानंतर अभिनेत्रीने सांगीतले धक्कादायक सत्य

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ते फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते तळेगाव दाभाडे येथे एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते. अचानक त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना फ्लॅटमधून दुर्गंधी यायला लागली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना … Read more

व्हीप नक्की कोणाचा मानायचा? अजित पवार की शरद पवार गटाचा? मोठी अपडेट आली समोर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. त्यामध्ये अजित पवारांचा गट हा सत्तेत आहे तर शरद पवारांचा गट हा विरोधात आहे. त्यामुळे आता सभागृहात नक्की व्हीप कोणाचा मानायचा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अजित पवारांच्या बंडखोरी आधी राष्ट्रवादीचे अनिल पाटील हे विधानसभेतील प्रतोद होते. पण आता अनिल पाटील हे अजित पवारांसोबत जाऊन सत्तेत सामील झाले … Read more

ठाकरे गटाचा ‘या’ तीन आमदारांना मोठा धक्का, आता आमदारकीच जाणार?

राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला आताच मोठा धक्का बसला होता. आमदार नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे या शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आहे. आता पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधीमंडळाच्या सचिवांना पत्र पाठवत मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि … Read more

शरद पवारांकडे नक्की किती आमदार? अधिवेशनानंतर धक्कादायक आकडा आला समोर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट शरद पवारांचा आहे. अजित पवारांनी आपल्याकडे ४० आमदार असल्याचा दावा केला होता. तर शरद पवार यांच्या गटातील नेते जयंत पाटील यांनी आपल्याकडे १९ आमदार असल्याचा दावा केला होता. विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्या गटातील … Read more

सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी शरद पवारांची भेट का घेतली? पटेलांनी सांगीतले खरे कारण

रविवारीच अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवारांनी भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असे असताना आता पुन्हा अजित पवार आणि ३० बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. या आमदारांनी तासभर शरद पवारांशी चर्चा केली आहे. सलग दुसऱ्यादिवशी अजित पवारांनी आणि बंडखोर नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे … Read more